Feb 16, 2010

प्रेमवीराचा प्रेमदिन

मित्रहो तुम्हाला माझी मराठी कविता सादर करत आहे, क्रुपया वाचावी

छंद : मुक्तछंद


प्रेमवीराचा प्रेमदिन

प्रेमदिनी (Valentine's day) बसलो होतो तलावपाळीवर, हिच्या सोबत, शेंगदाणे खांत

वेळ संध्याकाळची गारवारा, प्रसन्नं वातावण,

आणि ही होती ना बाजुला, मग मन बहकणार नाही तर काय???

घेतल तिला जवळ, अंमळ जास्तिच, ती लाजली, जराशी.
माँड्र्न मुलीही ह्ल्ली लाजतात होSSSSS........

तीचे गुलाबी ओंठ, खुणावत होते मला, आणि तिचे नशिले डोळे;

मनात म्ह्नटंल बघुयातरी, घेतल तिला मिठीत
तेवढ्यात......................

एक घोळका आला कुठुन तरी, मी मनात म्ह्नटंल झाल,
आता मिळ्णार मला प्रसाद , हिच्या देखतचं

तो घोळका समोर आला, तसा माझ्या ह्र्द्याचा ठोकाच चुकला
झाल आपला प्रेमदिन साजरा................

पण पाहतो तर काय.......प्रत्येकाने एक गुलाबाचे फुल दिले.......

मी म्ह्नटंल, कानाखाली आवाज काढायचा सोडुन, हे काय नविनचं खुळ

तसा एकजण म्ह्नणाला, " आम्ही प्रेमाला विरोध प्रेमाने करणार

मुन्नाभाई स्टाईलने..........Get WELL soon".
आणि निघून गेले.

मी सगळी गुलाबाची फुलं हिला दिली आणि हिला म्ह्नटंल

"काळ बदलतो, जग बदलते ऎकुन होतो,
पण ढाण्या वाघाची मनीमाऊ होते......ते प्रथमच बघतोय".

- सौरभ (sourabh)



2 comments:

  1. damn gud.....very different thought....hope dis will work 2 change few minds atleast....so dat lovebirds can breathe freely....wot say....well done sourabh :)

    ReplyDelete