May 1, 2010

महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सावी वर्षमहाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सावी वर्षात
सगळे काही आलबेल आहे
इंग्रजी, हिंदी शिरजोर, मराठीची
लक्तर टांगली आहेत
मुंबईत मराठी टक्का घटला 
कोणाला काय पडली आहे
सगळेच मराठीचे कैवारी
दबा धरुन बसले आहेत
त्यांना मराठी मेल्याच दु:ख नाही
मराठीच्या नावावर त्यांचा 
पक्ष मात्र सोकावतो आहे.
-सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)

No comments:

Post a Comment